Admissions Open
×

Admission Open

Admissions Form
Dahi Handi and Teachers’ Day Celebration 2026

*वडाळा, सोलापूर | दि. ५ सप्टेंबर २०२६ :लोकमंगल महाविद्यालयांच्या सर्व विभागांच्या वतीने दहीहंडी व शिक्षक दिन* उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

दहीहंडी स्पर्धेत *लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसीच्या बी.फार्मसी मुलींच्या “गोपिका टीम”* तसेच *बी.फार्मसी मुलांच्या “रायगड टीम”* यांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत *लोकमंगल कॉलेज ऑफ फार्मसीचा दहीहंडी चषक पटकावला*.

या कार्यक्रमाचे आयोजन *उपप्राचार्या डॉ. राणी म्हेत्रे मॅडम व प्राचार्य डॉ. विजयसिंह उत्तमराव साबळे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच *सचिव डॉ. अनिता धोबळे मॅडम* यांच्या परवानगीने करण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये *संघभावना, एकजूट, आत्मविश्वास आणि उत्साह* निर्माण झाला. शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करण्यात आला.

Shopping Cart